¡Sorpréndeme!

Ranveer Singh कशी गळाभेट घेतो, Bhau Kadam Style पाहा... | Cirkus | Chala Hawa Yeu Dya | Sakal

2022-12-10 5 Dailymotion

Bollywood चित्रपट सर्कसची टीम नुकतीच चला हवा येऊ द्याच्या मंचावर आली होती. यावेळी भाऊ कदमनं रणवीर सिंग स्टाईल एन्ट्री घेत तो लोकांची कशाप्रकारे गळाभेट घेतो, त्याच्या कपड्याच्या स्टाईलवरही विनोद केले अन् त्यावर रणवीर सिंग, रोहित शेट्टी संपूर्ण टीम खळखळून हसताना दिसली. त्यामुळे सर्कसच्या टीमनं आणखी काय गमतीजमती केल्या हे पाहण्यासाठी चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम नक्की पाहा अन् मनोरंजन विश्वातील अशाच मजेशीर व्हिडीओंसाठी सकाळचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

#RanveerSingh #DeepikaPadukone #Sakal #RohitShetty #PoojaHegde #Cirkus #JacquelineFernandez #ChalaHawaYeuDya #DrNileshSable #KushalBadrike